कापड दुकानासाठी विविध पदांवर कर्मचारी भरती; इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा

Maharashtra varta

 



कापड दुकानासाठी विविध पदांवर कर्मचारी भरती; इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा

भोर : कापड क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. साडी विभागासाठी अनुभवी तसेच उत्साही उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आकर्षक पगार, चांगले कामाचे वातावरण आणि त्वरित रुजू होण्याची संधी उपलब्ध असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.

भरतीसाठी उपलब्ध पदे :

  • सेल्स गर्ल्स (साडी विभाग)
  • सेल्स बॉईज (साडी विभाग)
  • साडी कामगार (साडी विभाग)

अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार असून, योग्य उमेदवारांना आकर्षक वेतन दिले जाईल.

पत्ता :
PMR ENGINEERS & CONTRACTOR (PMR INDIA)
GAT No. 223, A/P Harishchandri, Kapurhol, Tal. Bhor, Dist. Pune – 412205

संपर्क :
📞 8149301469 / 87671 59306

इच्छुक उमेदवारांनी विलंब न करता आजच संपर्क साधून या रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.






To Top