पुण्यात आदर्श सामाजीक उपक्रम! युवा शेतकरी संघाचे जनसंपर्क कार्यालय सुरू – दोन हजार महिलांना मोफत छत्री वाटप

Maharashtra varta


पुण्यात आदर्श सामाजीक उपक्रम! युवा शेतकरी संघाचे जनसंपर्क कार्यालय सुरू – दोन हजार महिलांना मोफत छत्री वाटप



पुण्यात युवा शेतकरी संघाच्या जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या सामाजिक भान जपणाऱ्या उपक्रमात दोन हजार महिलांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. समाज प्रबोधनासाठी संघटनेने उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

कार्यक्रमात मान्यवरांची उपस्थिती, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आणि लोकसहभागातून सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा हा सोहळा अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला.

👉 महिलांसाठी सन्मानाची भावना निर्माण करणारा हा कार्यक्रम नेमका कसा झाला? कोण होते प्रमुख पाहुणे? आणि महिलांचा काय होता प्रतिसाद? हे सविस्तर वाचा खालील लिंकवर...

📸 फोटो, व्हिडीओ आणि सर्व तपशीलांसह ही बातमी एकदा वाचाच!











#युवाशक्ती #शेतकरीसंघटना #सामाजिकप्रबोधन #पुणेघडतेय


To Top