प्रचार किरण दगडेंचा, आचारसंहितेचे उल्लंघन भोरमध्ये गुन्हा दाखल.

Maharashtra varta

 प्रचार  किरण  दगडेंचा,  आचारसंहितेचे उल्लंघन भोरमध्ये गुन्हा दाखल




राम पाचकाळे:-मुख्य संपादक.

प्रचारासाठी परवानगी घेणे आवश्यक असताना भाजपाचे बंडखोर किरण दत्तात्रय दगडे (अपक्ष उमेदवार, भोर विधानसभा मतदार संघ) यांचे प्रचार संदेश दाखवण्यात आले होते. , संबंधिताने निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. त्या नुसार  भोर पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे.  आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी भोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला  आहे. फिर्यादी अनिल जगन्नाथ पाटील  यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमोल  जाधव (रा. होळकर वाडी आणि कृष्णा महादेव कांबळे (रा. बालाजी पार्क, केसनंद, ता. हवेली) यांनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता प्रचारासाठी वाहनांवर एल.ई.डी स्क्रीन लावले होते.

तपास अधिकारी एस. जे. खोत या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

(सर्वात महत्त्वाचे

किरण दगडे  यांचा भोर राजगड मुळशी तालुक्यात होत असलेल्या प्रचार दौऱ्यात नागरिकांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे, मागील काळात लोकांना तीर्थक्षेत्र घडवून आणणे व साड्या व वस्तू वाटप केले आहे, तेवढे देखील मतदान त्यांना होणार नाही असे चित्र सध्या दिसून येत आहे. )

To Top