मायबाप सरकार जागे व्हा

Maharashtra varta

मायबाप सरकार जागे व्हा



(वर्धा प्रतिनिधी) स्पेशल न्यूज संपादकीय

महाराष्ट्रातील 18 लाख कर्मचारी हे सर्व बघत आहेत.. सोबतच उपोषणकर्त्यांसाठी देवाकडे प्रार्थना करीत आहेत.. 

जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण दिवस 4 था.. update 7.46 pm ) राज्य सोशल मिडिया टीम

रात्रीचे जवळपास 8 वाजले तरी शेकडो पेन्शन फायटर कर्मचारी उपोषण स्थळावरून हटायला तयार नाहीत..कारण सकाळपासून आमच्या उपोषणकर्त्यांनी पाण्याचा थेंबही घेतलेला नाहीय.. अन्नत्याग तर 4 दिवसांपासून बंदच आहे, आज तर पाणीही नाहीय.. काल 1 व आज 2 असे एकूण 3 जण आत्तापर्यंत हॉस्पिटलाईज्ड आहे, अजून 3 ते 4 जणांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे, पण सर्व उपोषणकर्ते जलत्यागावर आणि उपोषणावर ठाम आहेत.. रात्र वैऱ्याची आहे..😢 एवढं असून सुद्धा सरकार ला अजून कुठलीही दया मया नाही.. ना कोणती अधिकृत चर्चा ना फोन.. 

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना

To Top