स्व.दादा कोंडके ट्रस्ट आयोजित महिला स्वसंरक्षण अभियानांतर्गत विद्यार्थिनी तायक्वांदो व सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण शिबिर हातवे येथे संपन्न

Maharashtra varta

 स्व.दादा कोंडके ट्रस्ट आयोजित महिला स्वसंरक्षण अभियानांतर्गत विद्यार्थिनी तायक्वांदो व सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण शिबिर हातवे येथे संपन्न .




नसरापूर (प्रतिनिधी):-●विठ्ठल पवार सर.●

स्व.दादा कोंडके ट्रस्ट आयोजित महिला स्वसंरक्षण अभियानांतर्गत विद्यार्थिनी तायक्वांदो व सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण शिबिर हातवे येथे संपन्न झाले यावेळी  समाजातील वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी स्वसंरक्षण फार गरजेचे आहे प्रत्येक स्त्रीने प्रत्येक मुलींनी स्वसंरक्षणासाठी सक्षम करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्वर्गीय दादा कोंडके ट्रस्टने हा उपक्रम राबविला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष दशरथ जाधव उपाध्यक्ष निलेश पांगारकर ट्रस्टचे खजिनदार राहुल माने ट्रस्टचे सचिव कुणाल मालुसरे सदस्य चंद्रकांत शेलार कार्याध्यक्ष ओमकार तांदळे सदस्य केतन देवकर सदस्य सुदर्शन काटकर सदस्य राजेंद्र पवार युनिक अकॅडमीच्या प्रशिक्षिका नीलम निकम मॅडम व अकॅडमीचे संस्थापक जितेंद्र भगत सर व काशिनाथराव खुटवड विद्यालयातील मुख्याध्यापिका छायाताई खुटवड व सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते

To Top