नसरापूर( प्रतिनिधी)
भोर राजगड तालुका युवा सेनेचे संघटक सुरज बंटी जगताप यांची निवड करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य युवा सेनेचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते हे पत्र देण्यात आले.
याप्रसंगी माजी मंत्री विजय बापू शिवतारे, कुलदीप कोंडे व मान्यवर हे उपस्थित होते
निवडीनंतर सूरज बंटी जगताप यांनी बोलताना म्हणाले की, युवा सेनेच्या विविध पक्षीय ध्येय धोरणे चालना देण्याचे आणि युवकांमध्ये सामाजिक भावना जागृत करण्याचे व अडीअडचणी सोडवण्याचे आणि युवा सेनेच्या काम अधिक प्रभावीपणे राबविणार भर देणार आहे.