मायभूमी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ,प्रसिद्ध युवा उद्योगपती मा. मारुती येडगे साहेब यांना वाढदिवसाच्या सहस्त्र कोटी हार्दिक शुभेच्छा

Maharashtra varta

▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬

मायभूमी ग्रुपचे  संस्थापक अध्यक्ष  ,प्रसिद्ध युवा उद्योगपती मा. मारुती येडगे साहेब   यांना वाढदिवसाच्या सहस्त्र कोटी*

          हार्दिक शुभेच्छा

▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬


जन्मदिन के ये खास लम्हे मुबारक...

आँखो मे बसे नए, ख्वाब मुबारक ...

जिंदगी जो लेकर आई है, आप के लिये आज ....

वो तमाम खुशियो की हंसी सौगात मुबारक........

सौगात मुबारक.......

भोर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात  आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारे व आदर्श ,प्रेरणादायी  कार्य ,समाजसेवा उभे करून गोरगरीबांची सेवा करणारे  मा. मारुती येडगे साहेब. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये उद्योग क्षेत्रामध्ये अविरत वाटचाल करत परिश्रम जिद्द चिकाटी मेहनती वृत्ती ठेवून आणि संस्कारांचा आदर्श जोपासत उद्योग विश्वास एक नवस्थान व प्रेरणादायी  व्यक्तिमत्त्व म्हणजे  हेडगे साहेब ,आपण  कर्तृत्व सिद्ध केलेले आहे .तुमच्या या उद्योग क्षेत्रातल्या कार्यास प्रथम मी सलाम करतो.

सामाजिक व सदभावना व निष्ठा जोपासून आपल्या कार्यातून व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारा,उद्योग   क्षेत्रातला एक साधा निर्मळ, तितकेच सुसंस्कृत असलेले व ऋषीतुल्य वडिल  यांनी घालून दिलेल्या उपदेश  संस्काराच्या मार्गावर चालणारे मा. मारुती येडगे साहेब यांचा आज जन्मदिवस  10 ऑगस्ट .मित्रपरिवार यांच्या सूख दुःखात सहभागी होण्याचा मारुती येडगे साहेब यांचा स्वभाव..आमच्यासाठी प्रेरणा व मनाला आनंद व समाधान देणारा आहे. अश्या आदर्श व्यक्तिमत्त्व लाभलेल्या मारुती येडगे साहेब"यांना उदंड निरोगी समाधानी आयुष्य लाभावे,यासाठी अनंत शुभेच्छा व कामना या जन्मदिवसानिमित्त...


रक्ताची नाती जन्माने जुळतात, मानलेली नाती मनाने जुळतात,पण नाती नसताना ही जे बंध जुळतात या  बंधालाच माणुसकीतील निरपेक्ष  मैत्रीची नाती म्हणतात.मैत्रीच्या भावनेतून विश्वास, सुख दुःख ,भावभावना जपून आनंदाच्या प्रसंगी याच स्नेहबंधातून 'मी निवेदक व पत्रकार विठ्ठल पवार" आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक  शुभेच्छा देतो. आपल्या आनंदात सहभागी होऊन उदंड निरोगी समृद्ध आयुष्याची मनोकामना  ईश्वरा जवळ करतो.तो क्षणदेखील क्षणभर आपला असतो. आणि क्षणातच मग परका होतो.क्षण मोलाचे जगून घ्या.सारे काही मागून घ्या. जाणाऱ्या त्या क्षणांना आठवांचे मोती द्या.

प्रत्येक शब्दाने तुमच्या मैफ़लीचे गीत व्हावे. सूर तुमच्या मैफ़लीचे दूर दूर जावे.  तुम्हापुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने, साथ तुमची द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने, बागडावे तुम्ही, नभी उंच उडावे तुम्ही, बनुन मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तुम्ही.

मा.श्री.

मारुती येडगे साहेब आपणांस 

वाढदिवसाच्या शुभेच्छा

_________________________

          ♥️शुभेच्छुक ♥️

            श्री. विठ्ठल पवार*.

*प्रसिध्द निवेदक व पत्रकार*.

भ्रमणदूरध्वनी:९२२६८००७८३

To Top