राजाभाऊ चोपदार यांना मोठा पुरस्कार●

Maharashtra varta

 राजाभाऊ चोपदार यांना मोठा  पुरस्कार●


पुणे( प्रतिनिधी):-पत्रकार विठ्ठल पवार.

व्यसनमुक्त युवक संघाचे वतीने दिला जाणारा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पुरस्कार यावर्षी श्रीसंत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार  राजाभाऊ चोपदार यांना जाहीर झाला असून मंगळवार ता.१४ रोजी दुपारी ४ वाजता गाथा मंदिर, श्रीक्षेत्र देहू येथे गुरुवर्य बापुसाहेब महाराज देहूकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.



To Top