यासाठी शिवाजी रामभाऊ नांदखिले लोकसभा निवडणूक लढवत आहे.

Maharashtra varta

 भारतीय जवान किसान पार्टीचे

३५-बारामती लोकसभा मतदार संघाचे  उमेदवार.

शिवाजी रामभाऊ नांदखिले यांचा फॅार्म दाखल करत, बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


बारामती( प्रतिनिधी):-टी. पवार.

भारतीय जवान किसान पार्टीचे ३५-बारामती लोकसभा मतदार संघाचे  उमेदवार.शिवाजी रामभाऊ नांदखिले यांचा फॅार्म दाखल केला. यावेळी सोबत ,नारायण अंकुशे (राष्ट्रीय अध्यक्ष,भारतीय जवान किसान पार्टी व३६-शिरूर लोकसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार,,ॲड.पांडुरंग रायते(अध्यक्ष,शेतकरी संघटना पश्चीम महाराष्ट्र)

पहा कश्यासाठी लोकसभा लढवणार ?


-शेतकऱ्याच्या उसाला पाच हजार रुपये भाव आज मिळाला पाहिजे.

-आमदार खासदारांच्या पगार पेन्शन बंद झाल्या पाहिजे.

 -सर्व शेतीमालावरील निर्यातबंदी कायमची उठली पाहिजे.

-सर्व पाणीपट्टी विजबिल ,कर्जमुक्ती झाली पाहिजे.

 -वन्य प्राणी संरक्षण कायदा रद्द झाला पाहिजे.

 -नामांकित इरिगेशन इंजिनियर मा.पांडुरंग तोडकर यांची     जलसंजीवनी योजना राबवून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार.

-भ्रष्टाचार मुक्त भारत करणार दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था या महाराष्ट्रात करणार शेतकऱ्यांना मार्शल प्ल्यान लागू करणार. -महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी कटिबद्ध राहणार.

-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शासनासारखं सुशासन या देशात आम्ही देणार.

शिवाजी रामभाऊ नांदखिले

भारतीय जवान किसान पार्टीचे

३५-बारामती मतदार संघाचे अधिकृत उमेदवार..

निवडणूक चिन्हःगिफ्ट बॅाक्स(भेटवस्तू)

To Top