खासदार सुप्रिया सुळे यांचा भोर तालुक्यात आज दौरा.
भोर (प्रतिनिधी):- बारामती लोकसभा मतदारसंघ निवडणूक 2024 खासदार सुप्रियाताई सुळे यांचा भोर तालुक्याचा दौरा आज संपन्न होत असून या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती आमदार संग्राम दादा थोपटे व कुलदीप कोंडे हे उपस्थित राहणार आहेत .
शुक्रवार दिनांक १२ एप्रिल २०२४ चा खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांचा भोर तालुका दौरा
प्रमुख उपस्थिती:
आमदार संग्राम थोपटे
माननीय कुलदीप कोंडे
सकाळी ९:३० वा- कापूरहोळ, ता. भोर
सकाळी १०:०० वा- दिवळे
सकाळी १०:३० वा- निगडे
सकाळी ११:०० वा- धांगवडी
सकाळी ११:३० वा- मोरवाडी (पाचलिंगे, लोहकरेवाडी)
दुपारी १२:०० वा- वागजवाडी (मोरवाडी, राऊतवाडी)
दुपारी १२:३० वा- किकवी
दुपारी १:०० वा- केंजळ
दुपारी १:३० वा- काळवाडी
दुपारी २:०० वा- सारोळे

