18 एप्रिल ला करंदी खे.बा येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

Maharashtra varta

 18 एप्रिल ला करंदी खे.बा येथे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन



नसरापूर (प्रतिनिधी):-पत्रकार विठ्ठल पवार.

 ग्रामपंचायत  करंदी खे बा व  येथे  साई कृपा रुग्ण सेवा बहुद्देशीय संस्था  यांच्या वतीने दिनांक 18 एप्रिल सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत मारुती मंदिर करंदी खे.बा  येथे सर्वांसाठी  नेञ तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे तरी सर्व नागरिकांनी महिलांनी  या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा  असे आवाहन करंदी खे। बा. सरपंच नवनाथ गायकवाड यांनी नागरिकांना केले आहे.

●शिबिरात खालीलप्रमाणे तपासणी करण्यात येतील.●

१) कंप्यूटराइज्ड (मशीन द्वारे) 20 रु. डोळे तपासणी.

२. चष्म्याचा नंबर काढुन मिळेल.

३. चांगल्या प्रतीचे चष्मे ५०% सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहेत. तसेच मोतीबिंदुचे आॕपरेशन साठी सल्ला व मार्गदर्शन मिळेल.तरी या संधीचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा.

To Top