गोपाळ नाना इंगुळकर यांचे वतीने अडवली येथे होम मिनिस्टर कार्यक्रम:-

Maharashtra varta

 गोपाळ नाना इंगुळकर यांचे वतीने  अडवली येथे होम मिनिस्टर कार्यक्रम:-




नसरापूर  प्रतिनिधी:-

श्री. काळभैरवनाथ सिद्धेश्वर यात्रा उत्सवानिमित्त  गोपाळ नाना इंगुळकर यांच्या विशेष प्रयत्नातून अभिनेता रमेश दादा परळीकर प्रस्तुत भव्य होम मिनिस्टर स्पर्धा बुधवार दिनांक ३ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ९.३० वाजता स्थळ:- ज्ञानेवर मंगल कार्यालय अडवली ता. वेल्हे (राजगड) जि. पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे तरी पंचक्रोशीतील महिलांनी सहभागी होऊन बक्षिसाची लयलूट करा.वेल्हे तालुक्यात प्रथमच भव्य दिव्य स्वरूपातील खास महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे, तरी सर्व महिलानी या स्पर्धेत सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.


●रमेश दादा परळीकर सिने-अभिनेते●


●आकर्षक बक्षीसे●


●प्रथम क्रमांक


●द्वितीय क्रमांक


◆तृतीय क्रमांक


◆चौथा क्रमांक


◆पाचवा क्रमांक


 ●उत्तेजनार्थ पारितोषिके


●फ्रिज



●वॉशिंग मशिन कुलर


◆गॅस शेगडी


●टेबल फैन


◆श्री. शंकर दि. इंगुळकर ९५७९३८४२९१


कुपनसाठी संपर्क★


श्री. भरत काटकर ९५१८९८१२५६ श्री. सागर दिक्षित ७७७५९३८१६८


श्री. स्वप्निल इंगुळकर ९११२३८३७५९


श्री. विकास कांबळे ९५११७६७८७०


टिप


बुधवार दिनांक ३ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ९.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे तरी


आपली उपस्थिती प्राथनीय आहे


स्थळ:- ज्ञानेवर मंगल कार्यालय अडवली ता. वेल्हे (राजगड) जि. पुणे


या कार्यक्रमात प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तु व इतर १०१ महिलांना आकर्षक बक्षिस दिले जाईल..


सदर स्पर्धेत अडवली, कंरजावणे, अस्कवडी, वडगाव, सुरवड, मार्गासनी व पंचक्रोशीतील सर्व महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे ही विनंती


 आयोजक - मा.श्री.पै.गोपाळ नाना इंगुळकर मित्रपरिवार


मा. सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मागासनी संस्थापक अध्यक्ष शिवार फाऊंडेशन समस्त ग्रामस्थ मंडळ अडवली व तरूण मंडळ अडवली

To Top