सौ.सुनेत्रा( वहिनी) पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य महिला मेळावा

Maharashtra varta

 सौ.सुनेत्रा( वहिनी) पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य महिला मेळावा 


नसरापूर (प्रतिनिधी):-विठ्ठल पवार.

वेल्हे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  आयोजित  महाराष्ट्र राज्याचे  उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे  अजित पवार यांच्या सुचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली सौ‌.सुनेत्रा (वहिनी) पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य महिला मेळावा रविवार दिनांक ०३/०३/२०२४ रोजी सकाळी ११:३० वाजता लक्ष्मी मंगल कार्यालय कोंढावळे फाटा ता.वेल्हेयेथे आयोजित करण्यात आला आहे.तरी तालुक्यातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी , पदाधिकारी , कार्यकर्ते , शेतकरी बांधव , माता-भगिनी , विविध गावचे सरपंच , उपसरपंच , सदस्य , गावचे पोलिस पाटील , विविध विकास सोसायटीचे चेअरमन , व्हा.चेअरमन , सभासद ,पत्रकार यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन किरण राऊत(अध्यक्ष,वेल्हे ता.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)यांनी केले आहे.

To Top