पै.शिवाजी खाटपे यांचे निधन.

Maharashtra varta

 पै.शिवाजी खाटपे यांचे निधन.


नसरापूर (प्रतिनिधी):-

करंदी खे. बा ता. भोर चे  मा. उपसरपंच व तंटामुक्ती समितीचे मा. अध्यक्ष पै शिवाजी भिकोबा खाटपे (वय -52) यांचे   अल्पशा आजाराने निधन झाले. करंदी खे. बा. गावच्या सामाजिक,आध्यात्मिक ,सांस्कृतिक कामात त्यांचा मोठा सहभाग होता.त्यांच्या मागे पत्नी ,  मुले ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे .भोर तालुक्याचे  उद्योजक व छत्रपती अर्थमूव्हर्सचे चेअरमन पै. तानाजी अप्पा खाटपे  यांचे ते बंधू होत.

To Top