मालवली गावच्या सरपंच पदी अश्विनी भरत शेंडकर यांची बिनविरोध निवड.

Maharashtra varta

मालवली गावच्या सरपंच पदी अश्विनी भरत शेंडकर यांची बिनविरोध निवड.


वेल्हे (प्रतिनिधी):-पत्रकार विठ्ठल पवार सर.

 अश्विनी भरत शेंडकर पाटील BSC . DMLT हिची मालवली गावच्या संरपच पदी सर्वांत तरुण महिला युवा सरपंच अटीतटीच्या लढतीत बिनविरोध निवड झाली.


 सदस्य  सौ. जयश्री सुनिल शेंडकर, सदस्य अपर्णा हेमंत जाधव, उपसरपंच संतोष वाघमारे याच्या गटाने अश्विनी भरत शेंडकर  यांना पाठिंबा दिल्यानंतर सौ. सुवर्णा लक्ष्मण जाधव यांनी सरपंच पदाचा फॉर्म मागे घेतला व सदस्य आबु दिनकर जाधव व सदस्य दिगंबर दिनकर कोडितकर यांनी नंतर पाठिंबा दिला ,

त्यावेळी वसवे मारुती शेंडकर . अनंता कोडीतकर . भरत शेंडकर . भानुदास शेंडकर सुनिल शेंडकर . साहेबराव जाधव . बारक्या उर्फ निलेश जाधव . हेंमत जाधव . शेंडकरविश्वास कोडीतकर दिपक काळूराम शेंडकर किसन शेंडकर विष्णू कोडीतकर चंद्रकांत कोडीतकर . शिवाजी ज्ञानोबा शेंडकर . मंगेश कोडीतकर . नथू इंगुळकर सौरभ इंगुळकर दिपक जाधव बबलू जाधव दगडू कोडीतकर विजय वसवे गणपत वसवे उपस्थित होते.

 निवडणूक अधिकारी म्हणून यादव भाऊसाहेब यांनी काम पाहीले.

To Top