पुणे (प्रतिनिधी):-
रक्षाबंधन सणाला सुट्टी मिळावी अशी शिक्षक वर्गाची मागणी होती त्याचबरोबर शिक्षक संघटना व शिक्षक समितीने देखील ही मागणी प्राथमिक शिक्षण अधिकारी पुणे यांना निवेदनाद्वारे केली होती.रक्षाबंधन सुट्टी संदर्भात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत रक्षाबंधनच्या सुट्टीचे पत्र येईल, असे खात्री दायक माहिती सूत्रांकडून समजत आहे.

