नवसाक्षर सर्वेक्षणावर शिक्षक संघाचा बहिष्कार कायम.

Maharashtra varta

 नवसाक्षर सर्वेक्षणावर शिक्षक संघाचा बहिष्कार कायम!.



 न्यूज वार्ता प्रतिनिधी :-

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने नवसाक्षर सर्वेक्षणावर टाकलेला बहिष्कार कायम असून आज परत त्यासंदर्भात शिक्षणमंत्री व संबंधित सचिव यांच्याशी नेते  संभाजीराव थोरात तात्या यांची चर्चा झालेली आहे, त्यासाठी येत्या ५ सप्टेंबर शिक्षकदिन यादिवशी शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावून काम करावयाचे असून त्याचे जास्तीत -जास्त फोटो सोशल मिडीयांवर व्हायरल करावेत ही विनंती . त्याचबरोबर .......

1 )नवीन शिक्षक भरतीपूर्वी शिक्षकांच्या बदल्या करून त्यांना सुस्थापित करण्याविषयी *मा . शिक्षणमंत्री दीपकजी केसरकरसाहेब* यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच निर्णय अपेक्षित !

2)मुख्यालय राहण्याचे बाबतीत आज शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मंत्री महोदयांशी सकारात्मक चर्चा केली असून 30 किलोमीटर अंतराच्या आत राहण्यासाठी मुभा मिळण्याचा शासन निर्णय लवकरच निघेल *असे राज्यसंघाच्या शिष्टमंडळाने कळविले आहे !* . 



यावेळी *नेते संभाजीराव थोरात तात्या - राज्याचे सरचिटणीस -आबासाहेब जगताप , राष्ट्रीय महासचिव *बाळासाहेब झावरे-पाटील,


*नवसाक्षर सर्वेक्षणावर शिक्षक संघाचा बहिष्कार कायम!*


महाराष्ट्र राज्य प्राथ 1मिक शिक्षक संघाने नवसाक्षर सर्वेक्षणावर टाकलेला बहिष्कार कायम असून आज परत त्यासंदर्भात शिक्षणमंत्री व संबंधित सचिव यांच्याशी नेते *आदरणीय संभाजीराव थोरात तात्या* यांची चर्चा झालेली आहे, त्यासाठी येत्या *५ सप्टेंबरला* *शिक्षकदिन* यादिवशी शिक्षक संघाच्या कार्यकर्त्यांनी *काळ्या फिती* लावून काम करावयाचे असून त्याचे जास्तीत -जास्त फोटो सोशल मिडीयांवर व्हायरल करावेत ही विनंती . त्याचबरोबर .......

1 )नवीन शिक्षक भरतीपूर्वी शिक्षकांच्या बदल्या करून त्यांना सुस्थापित करण्याविषयी *मा . शिक्षणमंत्री दीपकजी केसरकरसाहेब* यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच निर्णय अपेक्षित !

2)मुख्यालय राहण्याचे बाबतीत आज शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने मंत्री महोदयांशी सकारात्मक चर्चा केली असून 30 किलोमीटर अंतराच्या आत राहण्यासाठी मुभा मिळण्याचा शासन निर्णय लवकरच निघेल *असे राज्यसंघाच्या शिष्टमंडळाने कळविले आहे !* . यावेळी *नेते संभाजीराव थोरात तात्या - राज्याचे सरचिटणीस -आबासाहेब जगताप , राष्ट्रीय महासचिव *बाळासाहेब झावरे-पाटील,* समन्वय समितीचे अध्यक्ष *मधुकर काठोळे* सातारा बँकेचे मा. चेअरमन *बळवंतराव पाटील,* यांच्यासह आदी उपस्थित होते .


 *मा.संभाजीराव थोरात तात्या नेते*

*मधुकर काटोळे-अध्यक्ष, राज्य समन्वय समिती*

*अंबादास वाजे-राज्याध्यक्ष*

*म.ज.मोरे-कार्यकारी अध्यक्ष*

*पोपटराव सूर्यवंशी-कार्याध्यक्ष*

*आबासाहेब जगताप-सरचिटणीस*

*उत्तमराव वायाळ-कोषाध्यक्ष*

*एन.वाय.पाटील-राष्ट्रीय अध्यक्ष*

*बाळकृष्ण तांबारे-राष्ट्रीय उपाध्यक्ष*

*बाळासाहेब झावरे-राष्ट्रीय महासचिव*

*तात्यासाहेब यादव-राष्ट्रीय कार्याध्यक्ष*

*सचिन डिंबळे-राज्य कार्यकारी अध्यक्ष नपा-मनपा*

*संजय चेळेकर-राज्य सरचिटणीस नपा-मनपा*

*स्वाती शिंदे-राज्य महिला आघाडी प्रमुख*

*लहुजी कांबळे-सल्लागार समिती अध्यक्ष*

*शरद पवार-कार्याध्यक्ष   नपा-मनपा*

*सुनील खेलुकर-खजिनदार नपा-मनपा*


To Top