डॉ. स्नेहल सावंत होमीओपॅथिक क्लिनिक ऑनलाइन चिकित्सा मार्गदर्शन उपलब्ध

Maharashtra varta

 डॉ. स्नेहल सावंत  होमीओपॅथिक क्लिनिक ऑनलाइन चिकित्सा  मार्गदर्शन उपलब्ध.

हजारो नागरिक घेत आहेत, या ऑनलाइन आरोग्य सुविधेचा लाभ.


मुंबई  (प्रतिनिधी)

वैद्यकीय क्षेत्रात समाजसेवी वृत्तीने काम करणाऱ्या डॉ. स्नेहल सावंत ( BHMS) यांनी ऑनलाइन चिकित्सा उपलब्ध केली आहे, त्यांचे होमिओपॅथिक क्लिनिक आहे .ते शास्त्रोक्त असून कोणतेही साईड इफेक्ट यामुळे होत नाहीत, औषधाचा कोर्स पुरेशा कालावधीसाठी घेतल्यास रोग प्रवृत्ती व रोगापासून रोग मुळापासून नष्ट होतो. याबाबत ऑनलाइन मार्गदर्शन  डॉ.स्नेहल सावंत गेली अनेक महिने महाराष्ट्र राज्यामध्ये करत आहेत.

तीव्र व दीर्घकाळ आजारांवर ऑनलाइन चिकित्सा उपचार याबाबत मार्गदर्शन ते करीत आहे .त्यामध्ये एलर्जी, केस गळणे, त्वचारोग ,लहान मुलांच्या तक्रारी, श्वसना संबंधी आजार, पोटाचे विकार, मूत्राशय, संबंधित आजार महिलांच्या आरोग्य विषयी तक्रारी, सांधेदुखी, पाठ दुखी, रोगप्रतिकारक शक्ती थायरॉईड असे बाबत ऑनलाईन चिकित्सा व आजारांवर उपचार केले जातात. घरबसल्या व्हिडिओ कॉल द्वारे सल्ला व उपचार दिला जातो. औषधे घरपोच करण्याची व्यवस्था यांच्या माध्यमातून केली जाते.


डॉ. स्नेहल सावंत यांनी ऑनलाइन मार्गदर्शन व सल्ला औषध उपचार केल्याबाबत एका रुग्णाने प्रतिक्रिया देताना सांगितले की, मी  गुगलद्वारे आजाराबाबत डॉ.स्नेहल सावंत यांचे   उपचार व मार्गदर्शन मिळाले.  अँटीबायोटिक औषधाच्या एका ओव्हरडोजमुळे मला ऍलर्जीची समस्या उदभवली होती.त्याचवेळी मी होमिओपॅथी डॉक्टर शोधत होतो.  ऍलर्जीमुळे माझ्या ओठांवर पांढरे डाग पडले, ज्यामुळे वेदना आणि अस्वस्थता निर्माण झाली. डॉ. स्नेहल सावंत यांनी मला औषधाबाबत ऑनलाईन मार्गदर्शन केले, त्यांचे आभार मानतो, त्यांनी माझी आरोग्य समस्या समजून घेतली, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी होमिओपॅथी उपचार घेतले . व बरा झालो. धन्यवाद डॉ. स्नेहल मॅडम

To Top