अनंता पर्वती पवार यांचे निधन.

Maharashtra varta

              अनंता पर्वती पवार यांचे निधन


नसरापूर( प्रतिनिधी)

करंदी खे. बा. चे सामाजिक कार्यकर्ते व अप्पर सुपर इंदिरानगर येथील  रहिवासी असणारे अनंता पर्वती पवार यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले

. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या अकाली निधनाने  नागरीकांनी दुःख व्यक्त केले. त्यांचा मनमिळावू व प्रेमळ स्वभाव होता. सर्वांचे लाडके अण्णा म्हणून परिचयाचे होते.त्यांच्या मागे पत्नी असा परिवार आहे.

माजी सैनिक रामदास दत्तात्रय पवार यांचे चुलते होत.


                       ●दशक्रीया विधी ●

शनिवार, दि. 25 जून 2022 रोजी करंदी खे बा.येथे होणार आहे.

To Top