ससेवाडी , शिंदेवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी अशोक भाऊ वाडकर तर व्हाईस चेअरमन पदी बुद्धिवान गोसावी यांची निवड.
खेडशिवापुर (प्रतिनिधी)
ससेवाडी , शिंदेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी अशोक भाऊ वाडकर तर व्हाईस चेअरमन पदी बुद्धिवान गोसावी यांची बिनविरोध निवड झाली.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर यांच्या प्रभावी,कुशल नेतृत्वाखाली श्री झोराळी आई व श्री वाघजाई माता परिवर्तन पॅनल चे सर्व उमेदवार हे विजयी झाले.
झोराळी आई माता व वाघजाई माता परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले.13 -0 असा विजय मिळविला. रामचंद्र कोंडीबा बोरकर ,लक्ष्मण कृष्णा गोगावले ,प्रमोद रघुनाथ गोगावले, रामभाऊ कृष्णा गोगावले, रामदास बाळू गोगावले, दत्तात्रय रामचंद्र शिंदे ,गंगुबाई मारोती गोगावले, शांताबाई गेनबा वाडकर ,दत्तात्रय मारुती वाडकर ,सतीश ज्ञानोबा वाडकर अशोक दिनकर वाडकर , हे संचालकपदी निवडून आले आहेत.तर दत्तात्रय शिवाजी ठोकळे बुद्धिवान दत्तात्रय गोसावी हे झोराळी आई माता व वाघजाई माता परिवर्तन पॅनलचे संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.
या निवडीच्या वेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धंनजय वाडकर, शिंदेवाडी सरपंच अभिजित शिंदे, ससेवाडी सरपंच पुनम गोगावले, काँग्रेस पक्षाचे नेते सोमनाथ सोमाणी ,लक्ष्मण आप्पा शिंदे,ससेवाडी तंटामुक्ती संभाजी वाडकर, सुधाकर वाडकर, हरिभाऊ वाडकर शिवाजी वाडकर, अंकुश गोगावले शांताराम बोरकर ,देविदास गोगावले, लक्ष्मण गोगावले मारूती गोगावले, गणेश जरांडे,प्रविण महाडिक, महेन्द वाडकर, संदीप जगताप, गणेश जगताप ,पो पा. अशोक गोगावले, तुळशीराम वाडकर ,दत्ताभाऊ जाधव, ज्ञानोबा शेलार दत्ता बोरकर आदि उपस्थित होते.
या निवडीच्या वेळी निवडणूक अधिकारी संजय पवार, तावरे,ओव्हाळ, चंद्रकांत वालगुडे इत्यादी उपस्थित होते.
प्रचारप्रमुखपदी हरिभाऊ सोपान वाडकर, संभाजी सिताराम वाडकर, हनुमंत शिंदे,संदीप भानुदास शिंदे हे होते.
(शिवसेना तालुका प्रमुख माऊली शिंदे आणि अशोकभाऊ वाडकर याच्यात इ. मागासवर्ग मध्ये प्रमुख लढत झाली, त्या मध्ये अशोकभाऊ वाडकर -68 तर माऊली शिंदे यांना -52 मते पडली. यामध्ये माऊली शिंदे यांचा पराभव झाला.)



