देगावच्या उपसरपंचपदी आझमभैय्या मुलाणी.

Maharashtra varta

 देगावच्या उपसरपंचपदी आझमभैय्या मुलाणी.




नसरापूर ( प्रतिनिधी) :पत्रकार पवार.

देगाव ता.भोर  ग्रामपंचायतीची झालेल्या मासिक बैठकीत उपसरपंचपदी आझमभैय्या मुलाणी यांची बिनविरोध निवड करण्यात आली

मागील काही दिवसापूर्वी समृद्धी सावंत यांनी उपसरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण करत, ठरल्या प्रमाणे आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यानुसार  (दि.22 )बैठकीत  आझमभैय्या मुलाणी यांची बिनविरोध निवड झाली.



यावेळेस सरपंच शिवाजी यादव, सदस्य मंजुषा शेलार ,अश्विनी सावंत व इतर सदस्य  आणि ग्रामसेवक जाधव उपस्थित होते.

यावेळेस उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल आझमभैय्या मुलाणी यांचे अभिनंदन अशोक आबा शेलार ,तुळशीराम सावंत, नितीन शेलार ,चंदू मुलाणी ,सुशिल शेलार, अंकुश तात्या सावंत, गौतम शेलार पोलीस पाटील, सचिन यादव, चेअरमन सोनू भाऊ यादव, विश्वनाथ यादव ,आदम शेख, अनिस मुलाणी, नबिन मुलाणी,विशाल कांबळे आदींनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.



                                                    Adv.


To Top