डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 131 जयंती दिनानिमित्त भोर पोलीस स्टेशन येथे भीम जयंती निमित्त आढावा बैठक.
भोर (प्रतिनिधी)
विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 131 जयंती दिनानिमित्त भोर पोलीस स्टेशन येथे भीम जयंती निमित्त आढावा बैठक घेण्यात आली .
यावेळी भोर तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विठ्ठलराव दबडे यांच्यासमवेत रिपब्लिकन सेना भोर वेल्हा मुळशी मतदार संघ अध्यक्ष किशोर भाऊ अमोलिक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ता अध्यक्ष सुनील गायकवाड, भीम आर्मी अध्यक्ष महेंद्र साळुंखे ,वंचित बहुजन आघाडीचे दिपक गायकवाड तसेच माने सर कांबळे साहेब कदम साहेब विविध आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

