अत्यल्प दरात श्रीकृष्णाई गार्डन मंगल कार्यालय, नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज.

Maharashtra varta

 अत्यल्प दरात श्रीकृष्णाई  गार्डन मंगल कार्यालय, नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज.


कापूरहोळ (प्रतिनिधी)

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गालगत कापुरहोळ -भोर  रोडवर, कापूरहोळ गावच्या हद्दीत निगडे फाट्यालगत श्रीकृष्णाई  गार्डन मंगल कार्यालय गोरगरिबांच्या, विविध समारंभासाठी अत्यल्प दरात सुरू केले असल्याची माहिती श्रीकृष्णाई  गार्डन मंगल कार्यालयाचे प्रोप्रायटर व पुणे जिल्ह्याचे उद्योगपती शिरीष  तांगडे यांनी दिली आहे.

प्रशस्त लॉन्स,गार्डन, पार्किंग,  आकर्षक स्टेज सजावटीसह, साऊंड सिस्टिमची स्वतंत्र व्यवस्था, समारंभानिमित्त पाहुण्यांना मान्यवरांना बसण्यासाठी स्टेज समोर भरपूर  जागा ,स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी  स्वतंत्र शौचालय, प्रशस्त भोजन कक्ष, वधू-वरांसाठी स्वतंत्र प्रशस्त  कक्ष,आकर्षक विद्युत रोषणाई अत्याधुनिक सोयी सुविधांच्या वैविध्याने  नटलेले श्री कृष्णा गार्डन मंगल कार्यालय आहे.

तरी भोर -वेल्हे पुरंदर,खंडाळा तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब वंचित नागरिकांनी या अत्यल्प दरामध्ये असलेल्या श्रीकृष्णाई गार्डन मंगल कार्यालयात आपले समारंभ दिमाखात साजरे करण्याची सुवर्णसंधी  उपलब्ध झाली आहे.

लहान मोठ्यांचे वाढदिवस, नामकरण सोहळा,सत्कार समारंभ,संवाद बैठक,सेवानिवृत्त समारंभ, लग्न समारंभ,साखरपुडा समारंभ, गेस्ट मिटिंग,रिसेप्शन, चहापान औपचारिक  बैठक, विविध मेळावे, बचत गट समूह कार्यक्रम, गुणगौरव समारंभ आदी विविध समारंभ, श्रीकृष्णाई गार्डन मंगल कार्यालय  होत आहे. अत्यल्प दरात आपले देखील कार्यक्रम याच ठिकाणी आजच  बुकिंग करा.

पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग लगत व निसर्गाच्या सानिध्यात गुंजवणी नदीच्या तीरावर लगत असलेले श्रीकृष्णाई गार्डन मंगल कार्यालय स्वच्छ ,प्रदूषणमुक्त वातावरणात आपले समारंभ उत्साहात साजरे करण्याची संधी श्रीकृष्णाई गार्डन मंगल कार्यालय च्या रूपाने आपल्या नागरिकांना उपलब्ध होत आहे. या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्या. 

संपर्क साठी नंबर :-90 11 0 12 981,93 70 30 2504

To Top