आंबेडकरी पक्ष संघटनेच्या वतीने मान्यवर पदाधिकारी यांचे स्वागत व सत्कार.
कापूरहोळ (प्रतिनिधी)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नाना साहेब इदिसे तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा निजामपूर भिवंडी नगर पालिका सभागृह नेते, नगरसेवक विकासजी निकाम, RPI एकतावादी पक्षाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी खडसे साहेब यांची कोल्हापूर या ठिकाणी जात असताना कापुरव्होळ तालुका भोर या ठिकाणी RPI एकतावादी व भोर तालुका सर्व आंबेडकरी पक्ष संघटनेच्या पदाधिकारी वतीने स्वागत केले.
यावेळी नवनाथ कदम सरपंच ग्रामपंचायत किकवी तथा अध्यक्ष भोर तालुका RPI एकतावादी, सुनील मोरे कार्याध्यक्ष RPI एकतावादी, किशोर अमोलिक रिपब्लिकन सेना विधानसभा अध्यक्ष भोर वेल्हा मुळशी सचिन कदम अमोल कदम, अशोक गायकवाड भिवंडी, तसेच भोर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
