जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा एल्गार मोर्चा,

Maharashtra varta

 जुन्या पेन्शनसाठी शिक्षक आक्रमक


पुणे (प्रतिनिधी)

पेन्शन मार्च पडघा (कल्याण )ते विधान भवन मुंबई शिक्षकांचा जुन्या पेन्शनसाठी पायी मोर्चा, महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांचे, जुन्या पेन्शनसाठी एल्गार. महाराष्ट्र राज्यातील वातावरण तापले.


To Top