भोर तालुका केंद्रप्रमुख संघटनेच्या अध्यक्षपदी अंजना वाडकर यांची निवड.

Maharashtra varta

 भोर तालुका केंद्रप्रमुख संघटनेच्या अध्यक्षपदी अंजना  वाडकर यांची निवड.




भोर (प्रतिनिधी):- पत्रकार पवार.I


भोर तालुका केंद्रप्रमुख संघटनेच्या अध्यक्षपदी  कर्नावडच्या केंद्रप्रमुख अंजना सुरेश वाडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दि. 08/06/2021 रोजी भोर तालुका केंद्रप्रमुख असो. ची सभा घेण्यात आली ,त्यामध्ये भोर तालुका केंद्रप्रमुख असो. ची नवीन कार्यकारणी निवडण्यात आली. 

▪️१)श्रीम. अंजना सुरेश वाडकर.  केंद्रप्रमुख कर्नावड - अध्यक्षा.

▪️२ )श्री. सखाराम धोंडिबा बलकवडे. केंद्रप्रमुख महुडे बु ।।- सरचिटणीस

▪️3 ) श्री. धनाजी सदाशिव नाझीरकर. केंद्रप्रमुख न्हावी - कार्याध्यक्ष

▪️४ ) श्रीम. सुषमा सुनिल पाटील - केंद्रप्रमुख -आंबवडे - कोषाध्यक्षा

▪️५ ) श्री सुधिर नामदेव रणदिवे. केंद्रप्रमुख वाढाणे - उपाध्यक्ष पदी निवड बिनविरोध करण्यात आली.

     वरील बैठक  प्रभावती सुधीर कोठावळे.  पुणे जिल्हा केंद्रप्रमुख असो. च्या कार्याध्यक्षा यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शक  जगन्नाथ रामचंद्र सोनवणे. मा. अध्यक्ष  यांच्या उपस्थितीत पार पडली .


To Top