ताराबाई खाटपे यांचे निधन.

Maharashtra varta

 ताराबाई खाटपे यांचे निधन.


नसरापूर (प्रतिनिधी):-पत्रकार पवार.

करंदी खे. बा ता. भोर च्या सामाजिक व आध्यात्मिक  कार्यकर्त्या व आदर्श माता ताराबाई  भिकोबा खाटपे (वय -72) यांचे  निधन झाले. 

करंदी खे. बा. गावच्या सामाजिक,आध्यात्मिक ,सांस्कृतिक कामात त्यांचा मोठा सहभाग होता.त्यांच्या मागे पती ,दोन विवाहित मुले ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे .

भोर तालुक्याचे युवा उद्योजक व छत्रपती अर्थमूव्हर्सचे चेअरमन पै. तानाजी अप्पा खाटपे  यांच्या त्या मातोश्री होत.

To Top