अपंग व रुग्ण हृदय सम्राट नयनभाऊ पुजारी.

Maharashtra varta

 

अपंग व रुग्ण हृदय सम्राट नयनभाऊ पुजारी.



पुणे (प्रतिनिधी)

▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬

 पुणे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे संघटक व महाराष्ट्र राज्यातील आदर्श रुग्णसेवक,अपंग हृदय सम्राट मा.  नयनभाऊ पुजारी

आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक 

          हार्दिक शुभेच्छा..!!

▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬

जन्मदिन के ये खास लम्हे मुबारक...

 आँखो मे बसे नए, ख्वाब मुबारक, ...

जिंदगी जो लेकर आई है, आप के लिये आज...

वो तमाम खुशियो की हंसी सौगात मुबारक......

सौगात मुबारक.......


प्रहारचे संस्थापक अध्यक्ष व गोरगरिबांचे,वंचित,निराधार, अपंगांचे  कैवारी असलेले,आयडॉल, व आयकॉन असलेले  "नामदार बच्चूभाऊ कडू" यांच्या नेतृत्वाखाली  व "गौरवदादा जाधव" यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर  व पुणे जिल्ह्यात राजकारण व  समाजभिमुख कार्यात  प्रभावीपणे काम करणारे पुणे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाचे संघटक व महाराष्ट्र राज्यातील आदर्श रुग्णसेवक  नयनभाऊ पुजारी. , कर्तव्य तत्परता, सेवा, सुसंस्कारित, जिद्दी, चिकाटी, परखडता,समस्यांची दोन हात करणारे, अभ्यासू असे विविध पैलूंचे गुणदर्शन पाहण्यास मिळतात ते माझे मित्र नयनभाऊ.


चांगल्या कामातून चांगली प्रतिमा, समाजासमोर उभी करून आपल्या व्यक्तिमत्त्वाबरोबर  राजकारण व समाजकारण याचा  नावलौकिक  वाढवणाऱ्या आपण सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील  मुगुटमणी... समाज व राजकारण क्षेत्रात पथदर्शक काम करत असताना आज आपला जन्मदिवस हा आमच्या सर्व प्रहार परिवारासाठी अतिशय भाग्याचा क्षण  आहे याचा खूप खूप  आनंद  आम्हाला होत आहे.असे मला  नयनभाऊ  वाटत आहे. आपल्यातील इच्छाशक्ती, प्रगल्भ बुद्धिमत्तेने आपण रुग्ण कल्याण,राजकारण व समाज क्षेत्रात वेगळा असा ठसा उमटवलेला आहे. आपले भगीरथ प्रयत्न अव्याहतपणे गंगोदयाप्रमाणे प्रत्येकाची ज्ञानपिपासा , सेवेने तृप्त करत आहे. 


दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर आमचे जुळती,असेच आपले कार्य समाज आणि प्रहार  बांधवांना दीपस्तंभाप्रमाणे पथदर्शक होण्यासाठी, आपल्याला निरोगी, निरामय सुखी समृद्ध आयुष्य लाभावं. यासाठी आई जगदंबा आपणास उदंड शक्ती आणि सामर्थ्य देवो हीच या वाढदिवसाच्या निमित्ताने समस्त प्रहार  बंधू -भगिनींच्या वतीने आपणास जन्मदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...

_________________________


To Top