शरदचंद्रजी पवार राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुलींची बाजी..

Maharashtra varta

 शरदचंद्रजी पवार राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुलींची बाजी. 

         प्राथमिक शिक्षक संघाकडून निकाल जाहीर.




पुणे( प्रतिनिधी):-

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून संस्कृती म्हात्रे ठाणे, गार्गी काळे बीड व स्वरा पवार पुणे या मुलींनी प्रथम क्रमांक मिळवला आहे, शरदचंद्रजी पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे पुणे येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे व सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांनी दिली


प्रथम क्रमांक 

संस्कृती सदानंद म्हात्रे मनपा शाळा क्र.45 भिवंडी, गार्गी सुधाकर काळे भेल सेकंडरी स्कूल परळी वैजनाथ, स्वरा संजय पवार मुक्तांगण इंग्लिश स्कूल पुणे

 द्वितीय क्रमांक :-

सिद्धी मंजाबापू बढे  झैनाबिया इंग्लिश मिडीयम स्कूल कटफळ,  वेदांत महेश बोराटे नन्दिकेश्वर विद्यालय इंदापूर, समिक्षा राधेश्याम झाडोकार जि.प.प्राथ.शाळा नाणेकरवाडी खेड

 तृतीय क्रमांक:- 

 शांभवी शशिकांत माळकर पद्माराजे हायस्कूल कोल्हापूर,अवंतिका नामदेव वाबळे विद्या प्रतिष्ठान मराठी प्राथमिक शाळा बारामती

सिद्धी विनायक सरणेकर इंग्लिश मिडीयम स्कूल अलिबाग,

 उत्तेजनार्थ 

कुशलकुमार माळी सोढा मराठी हायस्कूल नंदुरबार, वैभवी विजय तावरे जिजाऊ ज्ञान मंदिर भिकोबानगर, कृष्णा जयराम दिघे जि.प.प्राथ.शाळा मालदाड संगमनेर, आर्या महेंद्र पाटील पेण इंग्लिश मिडीयम स्कूल रायगड, तन्मय मल्हारी गोसावी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंचलगाव औरंगाबाद, संस्कृती जगदीश सावळे इंग्लिश मिडीयम स्कूल माळेगाव, सुहानी तय्यब मुलाणी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ खराडी, स्नेहा संतोष शिरसाट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा लातूर, स्वरागिणी सचिन लोंढे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेरे मुळशी,दूर्वांकुर किसन थोरात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा  चांडोली बुद्रुक आंबेगाव, कृष्णा संतोष गहिणे गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर नारायणगाव

To Top