पुष्पलता शिळीमकर यांचे निधन.

Maharashtra varta

 पुष्पलता  शिळीमकर यांचे निधन.


नसरापूर (प्रतिनिधी):-

वीरवाडी ता. भोर च्या सामाजिक कार्यकर्त्या व आदर्श माता पुष्पलता आनंदराव शिळीमकर(वय -65) यांचे नुकतेच निधन झाले. 

विरवाडी गावच्या सामाजिक,आध्यात्मिक ,सांस्कृतिक कामात त्यांचा मोठा सहभाग होता.त्यांच्या मागे पती ,दोन विवाहित  मुली, दोन मुले असा परिवार आहे .

ग्राहक कल्याण फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, भोर तालुक्याचे कार्यकारणी सदस्य देवेंद्र शिळीमकर यांच्या त्या मातोश्री होत.



To Top