शिवसैनिक दिलीप मामा डेरे यांचे निधन.

Maharashtra varta

 शिवसैनिक दिलीप मामा डेरे यांचे निधन.



नसरापूर (प्रतिनिधी):-

नसरापूर ता. भोर येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ शिवसैनिक "दिलीप 'मामा' डेरे" (वय 58)  यांचे  निधन झाले.

दिलदार आणि कायम वंचित घटकांना मदत करणारे मितभाषी मनमिळावू स्वभावाचे परिचित असणारे आणि खऱ्या अर्थाने "मामा" नावाची बिरुदावली प्राप्त असलेले दिलीप मामा डेरे यांच्या दुःखद निधनाची वार्ता सोशल मीडियावर ते समजताच नसरापुर पंचक्रोशीत तसेच भोर तालुक्यातील सर्वांनी हळहळ व्यक्त होत आहे.

 मामांनी सर्वांना भरभरून प्रेम दिले होते. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.



To Top