ऍडव्होकेट अनिल कदम यांचे निधन.

Maharashtra varta

ऍडव्होकेट अनिल कदम यांचे निधन.



नसरापूर (प्रतिनिधी):-

भोर तालुक्याचे नामांकित कायदेशीर सल्लागार व ज्येष्ठ विधिज्ञ व भोर तालुका भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष ऍडव्होकेट अनिल कदम(वय -60) यांचे निधन झाले.

नसरापूरच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांच्या अकाली निधनाने नसरापूर पंचक्रोशी परिसरावर शोककळा पसरली आहे.




To Top