सहायक पोलिस आयुक्त रमेश नांगरे यांचे निधन.

Maharashtra varta

 सहायक पोलिस आयुक्त रमेश नांगरे यांचे निधन.



मुबंई( प्रतिनिधी):-

पोलीस प्रशासनात गेली 26 वर्षाहून अधिक काळ उत्कृष्ट व प्रामाणिक काम करणारे व सहायक पोलिस आयुक्त रमेश नांगरे (रा.खानापूर ता. भोर )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

कोरोना काळात सगळ्यात मोठा हॉटस्पॉट असणाऱ्या धारावी मध्ये कोरोनाचा फैलाव रोखणारे तत्कालीन धारावी पोलीस स्टेशनचे निरीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्त रमेश नांगरे ( मुळगाव खानापूर ता.भोर जि.पुणे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले .

 गृहमंत्री अनिल देशमुख  यांनी त्यांचा कोरोना काळात धारावी मध्ये केलेल्या कामाबद्दल  सत्कार केला होता.जागतिक पातळीवर धारावी पॅटर्नची नोंद घेण्यात आली होती.

To Top