ज्येष्ठ पत्रकार बाळू शिंदे यांनी घेतली,कोरोना लस.

Maharashtra varta

 ज्येष्ठ पत्रकार बाळू शिंदे यांनी घेतली,कोरोना लस.


कापूरहोळ (प्रतिनिधी):-

(न्यूज वार्ता ऑनलाईन)

भोर तालुक्याचे प्रभात वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार आणि सी.ए. असलेले बाळू खंडू शिंदे यांनी  सिद्धिविनायक हॉस्पिटल, नसरापूर येथे कोरोना वरील पहिली लस  नुकतीच घेतली.

 यावेळेस पत्रकार बाळू शिंदे "न्यूज वार्ताशी" बोलताना म्हणाले की, आपण देखील लस घ्यावी व कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांचं सर्वतोपरी पालन करून आपले कुटुंब आपली जबाबदारी या सामाजिक विचाराचे तंतोतंत पालन करू या.



To Top