भोर प्रहारच्या वतीने पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांचा सत्कार.

Maharashtra varta

 भोर प्रहारच्या वतीने पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांचा सत्कार.



नसरापूर (प्रतिनिधी):-

भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राजगड पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळेस भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संतोष मोहिते, उपाध्यक्ष तुषार कोंडे, सचिव सचिन गावडे ,कार्याध्यक्ष सुरेश बागल, सरचिटणीस अजय गोरड ,सदस्य अंकुश जाधव अरुण बांदल ,निवास खोपडे व प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.

To Top