श्री. जैन आगम मंदिराचा रजत महोत्सव व ध्वजा संपन्न.
कात्रज (प्रतिनिधी):-
कात्रज पुणे येथे श्री. जैन आगम मंदिराचा रजत महोत्स व वध्वजा कार्यक्रम श्री जैन आगम मंदिर ट्रस्ट,पुणे यांच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यासाठी श्री.देवेंद्र सागर सुरीश्वर महाराजा यांच्या दिव्यकृपेनेआणि श्री दोलत सागरसुरीजी महाराज, श्री नंदिवर्धनसागर सुरीजी महाराज, श्री हर्ष सागर सुरेश्वर जी महाराज यांच्या कृपाछत्राखाली संपन्न झाला.यावेळेस भ्रमणि वृंद परमपूज्य अमित गूनश्री, श्रुत वर्षाजी,दिव्यदर्शनाश्री, नमीना वर्षाजी होते.
स्वर्गीय श्री. माणिकचंद दुगड स्वर्गीय सौ पुष्पा देवी माणिकचंद दुगड यांचे उदात्त अंतःकरण भावनेने स्मरण करून त्यांना यानिमित्ताने अभिवादन करून त्यांच्या आदर्श कार्याचा वारसा व वसा अबाधित ठेवण्याचे अखंड काम सुरू राहील असे विचार यानिमित्ताने व्यक्त करण्यात आले.शांतीलाल भगवान नाथजी महाराज यांच्या हस्ते कायमी ध्वजा महोत्सवना लाभार्थी पुण्यवान तरफथी. माणिकचंद नारायनदासजी दुगड परिवार यांची संपन्न झाली.
माणिकचंद भाऊ यांनी 35 वर्षांपूर्वी मंदिरास मोठ्या दानशूर भावनेने जमीन दान करून पवित्र आध्यात्मिक यज्ञ सुरू करून दिला.
प्रमोदशेठ दुगड,प्रकाश शेठदुगड, प्रविनशेठ दुगड, किर्तीशेठ दुगड, रवींद्रशेठ दुगड, ,सुनील दुगड,गौरव दुगड,आकाश दुगड,प्रेम दुगड, संदीप दुगड,मनोज दुगड,तेजस शेठजी दुगड,प्रतिकजी बाफना ,समस्त दुगड ग्रुप व परिवार उपस्थित होते.
कात्रज मध्ये श्री वर्धमान जैन आगम तिर्थ रजत महोत्सव आणि भागवती दीक्षा महोत्सव संपन्न झाला.सोमवार दि.22 फेब्रुवारी 2021 ते शुक्रवार दि. 26/ 2 /2021 रोजी या पाच दिवसांमध्ये महोत्सवना मंडान हा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच शनिवार 27 फेब्रुवारी 2020 रोजी उत्सव रंग वधामणा प्रभुवीरना राधा धामे महोत्सवना संपन्न झाला.
कायमी ध्वजा महोत्सवना लाभार्थी पुण्यवान परिवार व कायमी सालगिरी महोत्सव शुभेच्छा पुण्यवान परिवार यांच्या कृतार्थ कार्याचे गौरव व ध्वजा संपन्न करून यांच्या परिवाराचे सदस्य उपस्थित होते.


