सख्या भगिनी झाल्या गावकारभारी

Maharashtra varta

 सख्या भगिनी झाल्या गावकारभारी


भोर  ( प्रतिनिधी):---

ग्रामपंचायत निवडणूक २०२१ मध्ये उत्रौली ता.भोर येथील  दत्तात्रय सर्जेराव येडवे यांच्या  दोन कन्या ग्रामपंचायतीत निवडुन आल्या आहेत.  सौ.सीमा शैलेश धोरवे यांची बिनविरोध निवड झाली.तसेच  बावडा ता.खंडाळा येथील निवडणूकीत त्यांची कन्या सौ.अश्विनी प्रशांत धापते ह्या बहुमताने विजयी झाल्या. 


दोन्ही कन्यांचे  पॅनेल बहुमताने विजयी झाले .उत्रौलीत पेढे वाटून आनंद साजरा केला.

To Top