हॉलीबॉल स्पर्धेत शिवछत्रपती वाॅरीयर्सने पटकावले विजेतेपद.

Maharashtra varta

 हॉलीबॉल  स्पर्धेत शिवछत्रपती वाॅरीयर्सने पटकावले विजेतेपद.


भोर (प्रतिनिधी)

 उत्रोली ता.भोर येथे हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात झाली.या स्पर्धेत शिवछत्रपती वॉरियर्स, दत्कृपा वॉरियर्स, शिव वॉरियर्स, तीन बत्ती नाका वॉरियर्स, भैरवनाथ वॉरियर्स, मार्तंड किंग, नवतरुण वॉरियर्स, राजगड वॉरियर्स  संघांनी भाग घेतला होता.नवतरुण मंडळ होलीबॉल प्रेमियर लीग २०२० ची बक्षीसे प्रथम क्रमांक मोहन येडवे यांच्या स्मरणार्थ  निवेदक रवींद्र येडवे यांच्याकडून रोख पारितोषिक .

द्वितीय क्रमांक उत्रौली गावच्या दूध विकास सोसायटी चेेअरमन सचीन शिवतरे रोख पारितोषिक व तृतीय क्रमांक महेश शिवतरे यांच्याकडून रोख पारितोषिक थ ब्रँड कॉफी चे मालक निखील  शिवतरे सरकार ग्रुप महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष अनिकेत कदम व अनिकेत शिवतरे यांच्याकडून चषक.

उत्कृष्ठ खेळाडू नितीन येडवे, उत्कृष्ठ नेटमन अमित शिवतरे उत्कृष्ट सर्व्हिस मन यांनी बक्षीचे पुरस्कृत केली होती.    फायनल मॅच मध्ये शिवछत्रपती वाॅरीयर्स आणि दत्त कृपा वाॅरीयर्स या दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना झाला.या मध्ये शिवछत्रपती वाॅरीयर्स  संघाने विजय मिळवला तसेच तृतीय पारितोषिक शिव वॉरियर्स  या संघाने मिळवले.  मॅन ऑफ द मॅचचा मानकरी संकेत शिवतरे , उत्कृष्ट सर्व्हिस मन ओंकार येडवे, उत्कृष्ट नेट मन सुजल शेटे ठरला,या स्पर्धेचे उद्घाटन

महाराष्ट्र राज्य शुटींग बॉल असोसिएशन भोर तालुका अध्यक्ष शरीफ शेख,माजी उपसरपंच दत्तात्रय शिवतरे, दुध डेअरी चेअरमन रामचंद्र शिवतरे,  गुलाब कुंभार, अर्जुन शेटे,शाम शिंदे, सरकार ग्रुपचे अध्यक्ष अनिकेत कदम,  रवींद्र येडवे, कूंंभार समाजाचे मा. अध्यक्ष अशोक कुंभार पै.संदीप शिवतरे तसेच या स्पर्धेचे बक्षीस वितरण सरकार ग्रुपचे अध्यक्ष अनिकेत कदम यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी नितिन येडवे,  विश्वनाथ शेडगे, अविनाश शिवतरे, नारायण शिवतरे, चेतन कुंभार, योगेश बुदगुडे, सागर शिवतारे, सचिन वीर, उमेश शेटे, राजेंद्र कदम आदि मान्यवर उपस्थित होते.

To Top