संतोष साटम यांचे निधन.

Maharashtra varta

 संतोष साटम  यांचे निधन.


नसरापूर :( प्रतिनिधी):-

करंदी खे. बा. ता. भोर  येथील सामाजिक कार्यकर्ते व भोर तालुका प्रहार अपंग सेलचे संघटक संतोष  हरिशचंद्र साटम (वय 46) यांचे  नुकतेच अल्पशा आजाराने निधन  झाले. अपंगांसाठी त्यांनी विशेष योगदान देऊन त्यांच्या हक्कासाठी काम केले. शासनाच्या योजना व  माहिती वेळोवेळी जनतेपर्यंत पोहचण्याचे काम  ते करत होते. 

त्यांच्या मागे पत्नी , 2  मुली   ,आई  असा परिवार आहे. 



To Top