कामथडी वार्ड क्र.3 च्या इच्छुक उमेदवार सौ. पल्लवी मांढरे.

Maharashtra varta

 कामथडी वार्ड क्र.3 च्या इच्छुक उमेदवार सौ. पल्लवी मांढरे.



नसरापूर (प्रतिनिधी):-

प्रिय मतदार बंधु भगिनींनो 

सस्नेह नमस्कार.

मी सौ. पल्लवी विजय मांढरे. कामथडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक सन 2021 साठी वार्ड क्रमांक 3 मधून निवडणूक लढणार असून इच्छुकांमध्ये मी आहे.

मला समाजकार्याची आवड असल्यामुळे मी कामथडी  गावच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात आपल्यासाठी भक्कम काम करणार आहे. महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी ही निवडणूक लढवू इच्छित आहे .कामथडी गावचा  सर्वांगीण विकास करण्यासाठी सतत धडपडत राहणं मला आवडते. समाज कार्यासाठी स्वतःला वाहून घेणे, वेळ देऊन आदर्श समाजसेवा करणार आहे. गावच्या विकास कामात माझा व माझ्या कुटुंबाचा  व माझे पती विजयदादा मांढरे यांचा मोठा वाटा आहे.

गावच्या सामाजिक उपक्रमात मी सहभागी होत आहे.मी शिक्षित असल्यामुळे गावच्या प्रश्नांची जाण आहे. गावच्या विकासाला पूर्ण वेळ देणार आहे.


त्यासाठी

"साथ सोबत हवीय, तुमची,

  तुमचेच आभाळ, तुमचीच धरती

मी चालत राहील ,तुमच्यासाठी

 तुमचा विश्वास घेऊन,खांद्यावरती 


आपली नम्र :-

सौ. पल्लवी विजय मांढरे.

वार्ड क्र.3 कामथडी इच्छुक उमेदवार.

                             (जाहिरात)

To Top