No title

Maharashtra varta

 तार कंपाउंडची उत्तम कामे करणारे :लिंबाजी चवरे.







पुणे( प्रतिनिधी)

योग्य दरांमध्ये व विश्वसनीय,आणि  उत्तम दर्जाचे तार कंपाउंड ची कामे गेली अनेक वर्ष महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये लिंबाजी चवरे हे प्रामाणिकपणे  काम करत आहेत.त्यांच्या उत्तम गुणवत्तेमुळे त्यांना  तार कंपाउंडची अधिकाधिक कामे मिळताना दिसत आहे.  जमिनीला सुरक्षित कुंपण तसेच आपल्या घराच्या परिसराला तार कंपाउंडची आजपर्यंत हजारो कामे त्यांनी केलेली आहे. शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था तसेच वैयक्तिक मालकीच्या सदनिका तसेच गृहरचना संस्था, कंपन्यांची खासगी व सरकारी कामे त्यांनी  चांगल्या पद्धतीने करून लोकांचा जास्तीत जास्त विश्वास त्यांनी संपादित केलेला आहे.

लिंबाजी चवरे.

(मो. नं.९६०४९७१३८७)




To Top