नसरापूर येथे न्यु टाईमपास हॉटेल, फूड जंक्शन,पुन्हा एकदा नव्याने ग्राहकांच्या सेवेत.

Maharashtra varta

 नसरापूर येथे न्यु टाईमपास हॉटेल, फूड जंक्शन,पुन्हा एकदा नव्याने ग्राहकांच्या सेवेत.



नसरापूर( प्रतिनिधी)

(न्यूज वार्ता ऑनलाईन)

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर "न्यु टाईमपास हॉटेल फूड जंक्शन", नसरापूर  येथे पुन्हा एकदा नव्याने ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले असल्याची माहिती "न्यु टाईमपास हॉटेल फूड जंक्शनचे" संचालक आणि प्रसिद्ध युवा उद्योजक  'अलोकशेठ पवार' यांनी न्यूज वार्ताला दिली.

अलोकशेठ म्हणाले की, आम्ही इतर ठिकाणी उद्योग व्यवसाय करीत आहे, मात्र आपण स्वतःच्या गावांत ,उद्योग व्यवसाय का सुरू करू नये,हा विचार मनात येऊन तो या रूपाने  सुरू केला.

उद्योग व्यवसायात यशस्वीपणे कार्यरत असणारे बालाजी ग्रुप,नसरापूर या उदयोग समूहातील अलोकशेठ पवार,किरणशेठ पापळ, रविशेठ मांढरे,सीताराम पांगारे यांनी "हॉटेल न्यु  टाईमपास फूड जंक्शन हॉटेल" नव्याने नवे विचार,नवी भावना  सुरू केले आहे.

पाच वर्षांपूर्वी  हॉटेल टाईमपास अल्प काळात नावारूपाला आले. खवैयांच्या पसंतीस टाईमपास हॉटेल पात्र ठरले.खवैयांच्या जिभेचे चोचले आणखी मोठ्या चांगल्या चांगल्या पदार्थ यांच्या  माध्यमातून पुरविणार असल्याची माहिती "न्यु टाईमपास हॉटेल फूड जंक्शनचे" संचालक 'रविशेठ मांढरे' यांनी दिली.

साऊथइंडियन,महाराष्ट्रीयन,पिझा बर्गर,कोल्ड कॉफी,चहा, मिसळ,मिसळ,वडापाव सँडविच,आईस्क्रीम, इत्यादी व आणखी भरपूर पदार्थ  हॉटेलमध्ये असणार आहे.जास्तीत जास्त ग्राहकांनी अवश्य एकदा भेट द्यावी, अशी विनंती "न्यु टाईमपास हॉटेल फूड जंक्शनचे संचालक किरणशेठ पापळ यांनी  दिली.

To Top