(न्यूज वार्ता ऑनलाईन)
नसरापुर येथील "प्रसिद्ध कुंभारकर लॉन्स" या ठिकाणी दि. 17 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर पर्यंत गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन व विक्री सुरू आहे. नसरापुर पंचक्रोशी परिसरातील तसेच भोर,वेल्हा, हवेली तालुक्यातील तमाम नागरिकांनी व गृहिणींनी या वस्तूच्या प्रदर्शन सेलला भेट देऊन जास्तीत जास्त वस्तू कमीत कमी किमतीत विकत घ्या. या सुवर्णसंधीचा सर्वांनी फायदा घ्या.असे आवाहन 'युटिलिटी इव्हेंट मॅनेजर शंकरराव शिंदे साहेब' यांनी दिली आहे.
या गृह उपयोगी वस्तू श्रीमंतांना आवडणाऱ्या व गरिबांना परवडणाऱ्या वस्तू आहेत. या ठिकाणी गृहोपयोगी वस्तू कमीत कमी किमतीत व चांगल्या कंपनीच्या वस्तू या ठिकाणी विक्रीस उपलब्ध आहेत.
नसरापूर पंचक्रोशी परिसरातील शेकडो ग्राहकांनी व गृहिणींनी या ठिकाणी भेट देऊन खूप साऱ्या वस्तू विकत घेऊन चांगला अभिप्राय दिलेला आहे. तरी जास्तीत जास्त ग्राहकांनी या सेलला भेट देऊन या संधीचा फायदा घ्यावा. या ठिकाणी शॉपिंग फेस्टिवल, फूड फेस्टिवल, स्वतःला अर्थात घरामध्ये लागणाऱ्या सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू ,कपडे,औषधी वस्तू या ठिकाणी उपलब्ध आहेत. दिनांक 17 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर पर्यंत हे प्रदर्शन खुले असणार आहे. अकरा ते सात वाजेपर्यंत वस्तूंचा सेल असणार आहे.