जेष्ठ इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे सर यांना रविवारी दि.1नोव्हेंबर रोजी १:३० वाजता बघायला विसरू नका.,TV9 मराठी वर,स्वराज्याचे वारसदार मावळे या विशेष भागात.
पुणे (प्रतिनिधी)
(न्यूज वार्ता ऑनलाईन)
छत्रपती शिवाजी महाराज यांना तोलामोलाची साथ देणाऱ्या वीर मावळ्यांची यशोगाथा. ज्ञात ,अज्ञात मावळ्यांच्या शौर्य ,पराक्रमाचा अप्रकाशित इतिहास ऐतिहासिक स्थळांसह प्रथमच जगासमोर.
शिवरायांच्या मानवतावादी कार्याचा जिवंत व तेजस्वी ठेवा जगासमोर आणणारे जेष्ठ इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे सर यांच्या सोबत, TV9 मराठी घेऊन येत आहे. उद्या रविवारी दुपारी १:३० वाजता "स्वराज्याचे वारसदार मावळे" या विशेष भागात.
जेष्ठ इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे सर यांना रविवारी दि.1नोव्हेंबर रोजी १:३० वाजता बघायला विसरू नका.TV9 मराठी वर,स्वराज्याचे वारसदार मावळे या विशेष भागात.