▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬
पंचतारांकित अमृता हॉटेल(सारोळा)चे संस्थापक सदस्य ,प्रसिद्ध युवा उद्योगपती मा. रुणालजी पवार यांना वाढदिवसाच्या सहस्त्र कोटी
हार्दिक शुभेच्छा*
▬▬▬▬ஜ۩👑۩ஜ▬▬▬▬
जन्मदिन के ये खास लम्हे मुबारक..
आँखो मे बसे नए, ख्वाब मुबारक..
जिंदगी जो लेकर आई है, आप के लिये आज ....
*वो तमाम खुशियो की हंसी सौगात मुबारक.....
*सौगात मुबारक.....
भोर तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणारे व आदर्श ,प्रेरणादायी कार्य ,समाजसेवा उभे करून गोरगरीबांची सेवा करणारे मा. रुणालशेठ पवार.
सामाजिक व सदभावना व निष्ठा जोपासून आपल्या कार्यातून व्यक्तिमत्वाची ओळख करून देणारा,उद्योग क्षेत्रातला एक साधा निर्मळ, तितकेच सुसंस्कृत असलेले व ऋषीतुल्य वडिल स्व. अनिलजी यांनी घालून दिलेल्या उपदेश संस्काराच्या मार्गावर चालणारे मा. रुणालशेठ पवार यांचा आज जन्मदिवस .मित्रपरिवार यांच्या सूख दुःखात सहभागी होण्याचा ऋणाल यांचा स्वभाव.आमच्यासाठी प्रेरणा व मनाला आनंद व समाधान देणारा आहे. अश्या आदर्श व्यक्तिमत्त्व लाभलेल्या रुणालजी यांना उदंड निरोगी समाधानी आयुष्य लाभावे,यासाठी अनंत शुभेच्छा व कामना या जन्मदिवसानिमित्त...
रक्ताची नाती जन्माने जुळतात, मानलेली नाती मनाने जुळतात,पण नाती नसताना ही जे बंध जुळतात या बंधालाच माणुसकीतील निरपेक्ष मैत्रीची नाती म्हणतात.मैत्रीच्या भावनेतून विश्वास, सुख दुःख ,भावभावना जपून आनंदाच्या प्रसंगी याच स्नेहबंधातून "मी निवेदक व पत्रकार विठ्ठल पवार "आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्या आनंदात सहभागी होऊन उदंड निरोगी समृद्ध आयुष्याची मनोकामना ईश्वरा जवळ करतो.तो क्षणदेखील क्षणभर आपला असतो. आणि क्षणातच मग परका होतो.क्षण मोलाचे जगून घ्या.सारे काही मागून घ्या. जाणाऱ्या त्या क्षणांना आठवांचे मोती द्या.
प्रत्येक शब्दाने तुमच्या मैफ़लीचे गीत व्हावे. सूर तुमच्या मैफ़लीचे दूर दूर जावे. तुम्हापुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने, साथ तुमची द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने, बागडावे तुम्ही, नभी उंच उडावे तुम्ही, बनुन मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तुम्ही.
रुणालजी
वाढदिवसाच्या शुभेच्छा
_________________________
♥️शुभेच्छुक ♥️
श्री. विठ्ठल पवार.
प्रसिध्द निवेदक व पत्रकार.
भ्रमणदूरध्वनी:९२२६८००७८३