कापूरहोळ: (प्रतिनिधी )--- विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
"हसता हसता अखेर तू
सर्वांना रडवून गेलास...
अजूनही होतात ,सतत भास
तू आहेस ,आमच्या जवळपास".
कामथडी येथील सामाजिक युवक कार्यकर्ता
प्रशांत दशरथ वाल्हेकर(वय 26) यांचे नुकतेच गुरुवार दि-9 एप्रिल 2020 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कामथडी गावावर व वाल्हेकर कुटुंबियांवर,नातेवाईक व मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या मागे आई ,भाऊ असा परिवार आहे.
कामथडीचे सामाजिक कार्यकर्ते अमोल दशरथ वाल्हेकर यांचे ते भाऊ होत.
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
