■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
भोर (प्रतिनिधी):-----विठ्ठल पवार.
(महाराष्ट्र वार्ता ऑनलाईन)
भोर तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सारंगदादा शेटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीलजी लोणकर,ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय सहस्त्रबुद्धे, सुरेश शेटे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे नेते संजय दादा इंगुळकर ,सूर्यकांत किंद्रे, भोर तालुका पत्रकार संघाचे मावळते अध्यक्ष भुजंगराव दाभाडे,किरण भदे,निलेश खरमरे या वेळेस उपस्थित होते. तसेच भोर तालुक्यातील सर्व पत्रकार या निवडीसाठी व कार्यकारिणी साठी उपस्थित होते.
