नोब्लेस हेल्थ केअर सेंटर नसरापूर चा लाभ घ्या: अविनाश सरवदे

Maharashtra varta

 
भोर (प्रतिनिधी) 
विठ्ठल पवार

पुणे, नाशिक, कोल्हापूर ,सोलापूर बारामती, अहमदनगर, चंदिगड सुरत ,अहमदाबाद व इतर शहरांमध्ये नोब्लेस  हेल्थ केअर सेंटर या कंपनीने अमर्यादित प्रात्यक्षिक डेमो सेंटर चालू केलेली आहे. ही  एक दक्षिण कोरियाची कंपनी आहे. 40 देशात या कंपनीचे सेंटर आहेत. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये या कंपनीने नसरापूर  येथे सेंटर गेल्या दोन महिन्यांपूर्वी सुरू केले असून दोन महिन्यांमध्ये  नोब्लेस हेल्थ  केअर सेंटर आठ हजार रुग्णांवर मोफत वैद्यकीय उपचार थेरपी केले असल्याची माहिती हेल्थ केअर सेंटरचे एरिया मॅनेजर अविनाश सरवदे यांनी सांगितले
या नोब्लेस हेल्थ केअर सेंटर नसरापूर ता. भोर येथे एफ आय आर ,मसाज, ॲक्युप्रेशर,   स्टोन थेरपी इलेक्ट्रो वेब अशाप्रकारच्या विविध  थेरपी मशीन उपलब्ध आहेत. या थेरपी पद्धतीचा उपयोग केल्यामुळे रुग्णांचे मणक्याचे सर्व विकार गुडघेदुखी संध्याचे सर्व आजार संधिवात ,रक्तातील वात ,मानदुखी ,कंबरदुखी ,फ्रोजन शोल्डर ,स्त्रियांचे सर्व आजार मासिक पाळीच्या सर्व तक्रारी दमा ,थायरॉईड ,मूळव्याध, आम्लपित्त, ब्लडप्रेशर, बिपी शुगर, साखर, अर्धांगवायू, त्वचेचे विकार, पोटाच्या तक्रारी ,गॅसेस अल्सर ,डोकेदुखी ,अर्धशिशी ,केस गळणे ,उंची वाढवणे, वजन कमी करणे, फिट येणे ,त्वचारोग होणाऱ्या गाठी गर्भाशयाचे आजार, पोस्टेज प्रॉब्लेम्स अशा अनेक त्रासांपासून फायदे व संरक्षण मिळतात.रुग्णांनी याबाबत चांगले अभिप्राय दिले आहेत. नागरिकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
 या बाबत चांगले अभिप्राय रुग्णांनि दिले आहेत. नोब्लेस हेल्थ केअर सेंटरचे एरिया मॅनेजर अविनाश सरवदे यांनी सांगितले की भोर, वेल्हे तालुक्यातील तसेच पंचक्रोशी परिसरातील सर्व नागरिकांनी या नोब्लेस हेल्थ केअर सेंटरचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. या हेल्थ केअर सेंटर मध्ये संपूर्ण प्रकारच्या थेरपी ह्या मोफत केल्या जातात. या वेळेस हरिराम जांगिड, वकील अनिलराव कदम, उद्योजक मनोहर सपकाळ व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते हेल्थ केअर सेंटरचे एरिया मॅनेजर अविनाश सरवदे यांनी सांगितले की भोर, वेल्हे तालुक्यातील तसेच पंचक्रोशी परिसरातील सर्व नागरिकांनी या नोब्लेस हेल्थ केअर सेंटरचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. या हेल्थ केअर सेंटर मध्ये संपूर्ण प्रकारच्या थेरपी ह्या मोफत केल्या जातात. या वेळेस हरिराम जांगिड, वकील अनिलराव कदम, उद्योजक मनोहर सपकाळ व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top