महाड - पढंरपुर रस्त्याच्या कामास गती आली आहे. या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम पावसाळ्या पुर्वी करण्यात आले होते. परूंतु यंदा झालेल्या अतिवृष्टी मुळे व ढिसाळ कामामुळे रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते ,याचा ञास प्रवाशांना व नागरिकांना मोठ्या प्रमाणात होत होता .
अति वृष्टीमुळे याच मार्गावरील वरध घाटा मध्ये रस्ता तुटल्या मुळे महाड कडे जाण्याचा मार्ग पुर्णपणे बंद झाला होता. भोर महाड - पढंरपुर रस्त्याच्या कामास गती आली आहे या रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम पावसाळ्या पुर्वी करण्यात आले होते परूंतु यंदा झालेल्या अतिवृष्टी मुळे व ढिसाळ कामामुळे रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते याचा ञास प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होत होता अति वृष्टीमुळे याच मार्गावरील वरध घाटा मध्ये रस्ता तुटल्या मुळे महाड कडे जाण्याचा मार्ग पुर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे प्रवाशांना वाई मार्गाने महाडला जावे लागत आहे.
या रस्त्याचे काम झाल्यास प्रवाशांचे होणारे हाल थांबणार आहेत. याकडे सबंधीत विभागाने लक्ष घालुन लवकरात लवकर काम पुर्ण करावे अशी मागणी भोरचे सामाजिक कार्यकर्ते बाबाजी साळेकर यांनी केली आहे.
