●न्यूज वार्ता●
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन, तसेच भोर-राजगड-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला,असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विशाल बंटी कोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाला मा.जि.प.उपाध्यक्ष रणजित शिवतरे, मा.सभापती विक्रमदादा खुटवड, मा.जि.प.सदस्य चंद्रकांत बाठे, तसेच पी.डी.सी. बँकेचे संचालक भालचंद्र जगताप हे मान्यवर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
📍 जाहीर पक्षप्रवेश करणाऱ्यांची यादी :
-
उंबरे गाव – हर्षद खुटवड, ओंकार खुटवड, गणेश खुटवड, शैलेश खुटवड, आदित्य खुटवड, शुभम वाल्हेकर, आर्यन खुटवड, कुलदीप देवकर, अजय गाडे, ओंकार देवकर, सूरज खुटवड, गौरव म्हस्के, संदेश खुटवड, अक्षय खुटवड, स्वप्नील देवकर.
-
सोनवडी – धीरज भगत, अमित भगत, अक्षय भगत, प्रसाद भगत, आकाश दारवटकर, प्रवीण भगत, स्वानंद भगत, मारुती करंजकर, आकाश इंगुळकर.
-
खडकी – साहिल बांदल, किरण बांदल, देवेंद्र बांदल, अजिंक्य शिंदे, पंकज झेंडे, शेखर रांजणे, सोहम बांदल, आदित्य झेंडे.
-
केळवडे – प्रसाद कोंडे, राज बागल, विघ्नेश कोंडे, समीर कोंडे, अक्षय कोंडे, गणेश कोंडे, दीपक गरुड, शंभू कोंडे, रोहित कोंडे.
-
जांभळी – शुभम माने, दीपक पवार, विनोद मोहिते, बंडू कोळपे, अभी कोळपे, अधिराज.
तसेच सचिन शिळीमकर, राहुल जाधव, विनीत शिळीमकर, यशवंत भिलारे, अक्षय धावले यांचाही राष्ट्रवादी परिवारात उत्साहपूर्ण प्रवेश झाला.
🔎 येणाऱ्या काळात परिणाम :
या मोठ्या प्रमाणातील प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ग्रामीण भागात नवे बळ मिळाले असून, उंबरे, सोनवडी, खडकी, केळवडे व जांभळी परिसरात पक्ष संघटन अधिक मजबूत होणार आहे. स्थानिक पातळीवर नव्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाची चळवळ वेगाने विस्तारेल. आगामी निवडणुकांमध्ये या प्रवेशाचा थेट फायदा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

